💥जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 24807 क्यूसेक्स💥
दिनांक: 16/9/2021
पाणी पातळी फुटामध्ये: *1514.62*
पाणीपातळी मीटरमध्ये *461.657*
एकूण पाणीसाठा *2112.263 दलघमी*
जिवंत पाणीसाठा *1374.157* दलघमी**
टक्केवारी *63.29%*
आजचे पर्जन्यमान : निरंक
एकूण पर्जन्यमान : *632*
बाष्पीभवन : *1.005*
जलविद्युत केंद्र विसर्ग : निरंक
पैठण डावा कालवा: निरंक
पैठण उजवा कालवा : निरंक
सांडवा विसर्ग : निरंक
पाण्याची आवक : *24807* क्यूसेक्स.
0 टिप्पण्या