💥दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाचे संकेत ; 27 सप्टेंबर ला निघणारी नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस रद्द...!


💥गुलाब चक्री वादळामुळे काही  रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत💥

नांदेड ; गुलाब चक्री वादळामुळे काही  रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यातील नांदेड -संबलपुर-नांदेड दरम्यान धावणारी संबलपुर एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. ती  पुढील  प्रमाणे– 

१) दिनांक 26 सप्टेंबर, 2021 ला संबलपुर येथून सुटणारी गाडी संख्या 02085  संबलपुर ते हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.  

२) याचा परिणाम म्हणून उद्या 27 सप्टेंबर, 2021 ला हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 02086  नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे...

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या