💥परभणी जिल्ह्यात आज दि.७ ऑगस्ट रोजी आढळले नव्याने २ कोरोनाबाधीत...!


💥जिल्ह्यात आज शनिवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू नाही💥

परभणी (दि.७ ऑगस्ट २०२१) - परभणी जिल्ह्यात आज शनिवार दि.७ ऑगस्ट २०२१ रोजी नव्याने २ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले नसून जिल्ह्यात आज शुक्रवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

दरम्यान जिल्ह्यात आज शनिवार दि.७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात १९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ६ कोरोनामुक्त रुग्गाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५११८८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९८८२ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या