💥महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी सिद्धार्थ हत्तींबिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार...!


💥परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला सत्कार💥 

परभणी ; काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर नुकतीच जनरल सेक्रेटरी के.सी.वेनुगोपाल यांनी सिद्धार्थ हत्तींबिरे यांची निवड केली असून त्यांची प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदावर निवड झाल्याबद्दल परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्या आला यावेळी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमोल देशमुख जिल्हामहासचिव अजयराव कदम पाटील जिल्हा सरचिटणीस पवन काळदाते पाटील, सय्यद सगिर ,शहराध्यक्ष अकबर जहागिरदार, विधानसभा उपाध्यक्ष अभिषेक ननवरे अतीश जाधव बाळासाहेब चोपडे गौरव मोरे आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या