💥परभणी जिल्ह्यात आज रविवार दि.२२ ऑगस्ट रोजी एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही...!


💥जिल्ह्यात आज रविवारी एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू नाही💥

परभणी (दि.२२ ऑगस्ट २०२१) - परभणी जिल्ह्यात आज रविवार दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला  नसून आज रविवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

दरम्यान जिल्ह्यात आज रविवार दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या एका कोरोनामुक्त रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात आजपर्यंत ५१२०५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९९५७ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या