💥संभाजी ब्रिगेडच्या चिखली शहर अध्यक्षपदी गणेश रमेशराव देशमुख यांची नियुक्ती....!


💥संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा  जिल्हा अध्यक्ष ( दक्षिण ) शिवश्री रामेश्वर वायाळ यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र💥

✍️ मोहन चौकेकर                                                 

चिखली : चिखली शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यावसायिक असलेले  संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते शिवश्री गणेश रमेशराव देशमुख  यांची १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी संभाजी ब्रिगेडच्या चिखली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा  जिल्हा अध्यक्ष ( दक्षिण ) शिवश्री रामेश्वर वायाळ यांनी शिवश्री गणेश देशमुख यांची संभाजी ब्रिगेडच्या चिखली शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे शिवश्री गणेश देशमुख यांची संभाजी ब्रिगेडच्या चिखली शहर अध्यक्षपदी नियुक्ती  झाल्याचे कळताच  त्यांच्या मित्रमंडळी व हितचिंतकाकडुन त्यांच्यावर फेसबुक , वाॅटसअॅपचे मेसेजमधुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी मित्रमंडळ व हितचिंतकाकडुन शुभेच्छा त्यांना  मिळत आहेत.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या