💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे शुक्रवार दि.२७ ऑगस्ट रोजी श्री.संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसाद...!


💥सकाळी ०८-०० वाजता संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे💥

पुर्णा (दि.२६ ऑगस्ट २०२१) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथे गेल्या आठ दिवसांपासून श्री संत मोतीराम महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे कोरोनाचे नियम पाळुन हा कार्यक्रम पार पडत आहे शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०८-०० वाजता संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे व दुपारी १ ते ३ पुजेचे किर्तन होईल होईल.ह.भ.प.भागवत महाराज ठाकुरबुवा कावलगावकर. यांचे होईल व नंतर ३ ते ६ भक्तांसाठी महाप्रसाद होईल व राञी ९ ते ११ ह.भ.प.भगवान गुरुजी ढोणे महाराज यांचे हरी किर्तन होईल असे आवाहन  पांगरा ढोणे गावकरी मंडळी यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या