💥यावेळी सह संपर्क प्रमुख विवेक नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती💥
वाशिम(फुलचंद भगत):-शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मंगरूळपीर येथे पत्रकार सवांद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सह संपर्क प्रमुख विवेक नाकाडे,शहर प्रमुख सचिन परळीकर,युवासेनेचे जुबेर मोहनावाले, सुनील कुर्वे, बाळासाहेब हवा पाटिल ग्यानूभाऊ भडांगे यांनी पत्रकाराशीं संवाद साधत ठाकरे सरकार व शिवसेना ८०% सामाजकारण २०% राजकारण या विषयी बोलतांना राजकारणात पत्रकारांचा सहभाग किती दूरदृष्टीचा असतो हे संवाद साधून सगळ्यांना उद्बोधित केले.यावेळी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी पत्रकार नाना देवळे अमोल रघुवंशी,शरद येवले ,रवी इंगळे,राजकुमार ठाकूर, भगत,राजू दबडे,फुलचंद भगत,राशीद खान,गजनफर सर व शहरातील इतर पत्रकार उपस्थित होते.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या