💥सर्वसामांन्याना महागाईचा दणका,सिलेंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ; या वर्षांत आतापर्यंत १६५ रुपयांची वाढ...!


💥सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामांन्यामध्ये नाराजीचं वातावरण💥 

✍️ मोहन चौकेकर 

सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) दरात वाढ केली आहे.

विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात एकूण 25 रुपयांनी वाढ केली गेली आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्याना खिसा आणखी रिकामी करावा लागणार आहे.

सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामांन्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे. 

8 महिन्यात 165.50 रुपयांनी महाग 2021 च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सिलेंडरच्या दरात एकूण 165.50 दरवाढ झाली आहे....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या