💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन....!


💥“नियम आखून बीअर बार उघडता येतात, तर मंदिरं का नाही?” भाजपाचा सरकारला सवाल💥

  ✍️ मोहन चौकेकर 

1) Mumbai University UG Admi महाविद्यालयांची प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर : अनेक नामांकीत महाविद्यालयांचे कट ऑफ मध्ये यंदा तीन ते चार टक्कयांची वाढ

2) महाराष्ट्राला सतर्क रहायला हवं, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब… ; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुंबई संदर्भात चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत एक भाष्य केलंय

3) Maharashtra Rain: तो पुन्हा येईल…‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

4) बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस

5) राज्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवणार – आदित्य ठाकरे

6) त्यांचं ऐकणं गरजेचं होतं, त्यांना हे सांगणं आवश्यक होतं की इथं ते सुरक्षित आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत

7) “चंद्रकांत दादा आपलं जितकं वय आहे, तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे” राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

8) डिएसके फसवणूक प्रकरण : कुलकर्णी कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा २०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

9) Modi Temple : पुण्यात पंतप्रधान मोदींचं मंदिर; दर्शन अन् सेल्फीसाठी पुणेकरांची गर्दी या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी असून ती जयपूरवरुन मागवण्यात आलीय.

10) अनिल देशमुखांचा पाय खोलात; न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर ईडीनं बजावलं पाचव्यांदा समन्स ; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं पाचव्यांदा समन्स बजावले असून बुधवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

11) मुंबई मोनोरेल प्रकल्प प्रमुखांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल, २० लाखांची लाच घेतल्याचा आरोप ; लाच मिळावी यासाठी संबंधित कंपनीची फाईल मुद्दाम अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता.

12) पाकिस्तान-तालिबान हितसंबंधांचा भारतावर नेमका काय परिणाम होणार ? भारतीय सुरक्षा संस्थेला भीती आहे की 'ते' भारताविरूद्ध हल्ल्यांची योजना आखत राहतील.

14) Twitter च्या नव्या डिझाईन आणि फॉंटने वाढवली युझर्सची डोकेदुखी! डोळ्यांच्या समस्यांच्याही तक्रारी ; गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विटर युझर्स सतत या नव्या डिझाईनबद्दल लिहित आहेत आणि कंपनीकडे याबाबतची तक्रार करत आहेत

15) अफगाणिस्तानामधील दहशतीमागे दोन भारतीयांचाही हात ?; काँग्रेस खासदाराला शंका तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतला असून अनेकांनी देश सोडला आहे.

16) आम आदमी पार्टीने उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले नाव जाहीर

17) औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा गुंता भाजपची सत्ता असताना हा प्रश्न का सोडविला गेला नाही “नियम आखून बीअर बार उघडता येतात, तर मंदिरं का नाही?” भाजपाचा सरकारला सवाल

19) ठाकरे सरकारचा टोकाचा तीव्र हिन्दू विरोध आम्ही सहन करणार नाही असे आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.

20) ‘‘इंग्लंड फक्त दोन खेळाडूंचा संघ”, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचं सडेतोड मत ‘भारतीय संघ इंग्लंडला कसोटी मालिकेत सहज हरवणार''

21) “तुम्ही खरे चॅम्पियन” पॅरालिम्पिक खेळाडूंशी मोदींनी साधला संवाद“तुम्ही खरे चॅम्पियन” पॅरालिम्पिक खेळाडूंशी मोदींनी साधला संवाद

22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टोक्यो २०२० पॅरालिम्पिक गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या पॅरालिम्पिक्स संघाशी संवाद साधला....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या