💥उत्तराखंड मध्ये हाहाकार : रात्री उशीरा राजधानी देहरादून मध्ये आभाळ फाटले...!


💥नद्यांच्या काठांवर राहणाऱ्या शेकडो घरात पाणी घुसले असून अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे💥

उत्तराखंड राज्याची राजधानी देहरादून मधील संतला देवी क्षेत्रात मंगलवार दि.२४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री आभाळांनी अक्षरशः प्रचंड हाहाकार माजवला इथे आभाळ फाटल्याने नागरी वसाहतींमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचे पिहावयास मिळाले तत्पुर्वी मंगलवारी दिवसभर देहरादून मध्ये मुसळधार पाऊस सुरू होता जो रात्री उशीरा पर्यंत सुरूच होता.

अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहीती अनुसार संतला देवी क्षेत्र परिसरातील खाबड़वाला येथे मंगलवारी रात्री आभाळ फाटल्याने घरांमध्ये अक्षरशः चिखल मातीची ढिग साचली सुदैवाने कुठलीही जिवीत हाणी झाली नाही दूसरी ओर, शहरात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे रिस्पना आणी बिंदाल नद्यां दुथडी भरून वाहत आहे त्या नद्यांच्या काठांवर राहणाऱ्या शेकडो घरात पाणी घुसले असून अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या