💥औरंगाबाद येथील सिडको येथील १७ वर्षीय तरुण घरातून निघून गेला आहे...!


💥ऑनलाइन लॉटरी मध्ये पैसे हरल्याने आई-वडील रागावतील या भितीने अभिषेक घरातून गेला निघून💥 

*शोध पत्रिका/मिसिंग*

औरंगाबाद ; येथील एफ-१ एन-४ सिडको येथील १७ वर्षीय तरुण चि.अभिषेक अप्पासाहेब आंधळे हा काल बुधवार दि.११ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ४-०० ते ५-०० वाजेच्या दरम्यान आपण ऑनलाइन लॉटरी मध्ये ९ हजार रुपये हरलो त्यामुळे आपणास आई-वडील रागावतील या भितीपोटी कोणालाही काही एक न सांगता घरून निघून गेलेला आहे.

सदरील तरूण कोणालाही मिळून /दिसून आल्यास खालील क्रमांक ला संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी केले असून 9158888159/9673008621 तसेच औरंगाबाद शहर पोलीस नियंत्रण कक्ष 0240-2240500 यांच्याशी किवा अभिषेक याचे वडील प्रा.आंधळे 9403408755 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या