💥नांदेड येथीव नांवघाट येथील सामाजिक कार्यकर्ते बाली कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त 351 जणांनी केले रक्तदान...!


💥रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार मोहन हंबर्डे व आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले💥

नांदेड :- नांवघाट येथील सामाजिक कार्यकर्ते बाली कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिकार्ड ब्रेक 351 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

                रक्तदान शिबिराचे उदघाटन नांदेड दक्षीण मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे व आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले बाली कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आरोग्य शिबिराचे तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते .सध्या कोरोनामुळे रक्ताची आवश्यकता भासत असल्यामुळे यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात नाव घाट,हडको,सिडको,धनेगाव समस्त नांदेड शहरातील नवयुवकांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराला सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषद सदस्या प्रणिता ताई चिखलीकर ,भाजप प्रदेश सदस्य  दिलीप कंदकुर्ते , ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ खंडेलवाल,चैतन्यबापू देशमुख,प्रशांत इंगोले,महेंद्र पिंपळे ,साबेर चाऊस ,मोहम्मद लतिफ,सुरेश हटकर ,आयुब पठाण ,प्रीतम जोंधळे ,दयानंद गायकवाड ,दिनेश लोने, संचित वाघमारे , प्रसेनिजित वाघमारे , अजिंक्य गायकवाड, सुरेश गजभारे ,सम्राट आढाव व नांदेड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली .रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी बाली भाऊ कांबळे मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले.सामाजिक कार्यकर्ते बाली भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त 351 जणांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या