💥पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयाच्या नवीन इमारत परिसरात वृक्षारोपण....!

               


💥प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले💥

पाथरी :- स्व नितीन महाविद्यालयाच्या नवीन इमारत परिसरात आक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवायोजन विभागच्या वतीने शनिवार २४ जुलै रोजी प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालय परीसर रमणीय असावा या हेतुने हा ऊपक्रम राबविण्यात आला.पर्यावरण समतोल व संवर्धन काळाची गरज आहे वृक्षारोपण ऊपक्रम मा.आ.हरिभाऊ लहाने, कुणाल लहाने प्राचार्य डॉ.राम फुन्ने यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला यावेळी डॉ.भारत निर्वळ,रासेयो कार्यक्रम अधीकारी प्रा.ठोंबरे एम.डी,डॉ.साहेब राठोड,डॉ.शितल गायकवाड,डॉ.हरी काळे,प्रा.काळे तुलसीदास प्रा.सोळंके,डॉ. इंजेगावकर,डॉ.मोरे,सुनील लहाने,किरण घुंबरे,रमेश लिंगायत यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या