💥वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे पोलीसांनी पकडली देशी दारू...!


💥पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी अवैध दारूसह आरोपी जेरबंद💥

वाशिम: पो.स्टे. कारंजा शहर अंतर्गत दिनांक- 29/07/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी दारू पकडुन आरोपीला जेरबंद केले.याप्रकरणी कलम 65 (ई), म.दा.ब.का.मधुकर भाघोजी  वडतकर वय 40 वर्ष रा.तुळजा भवानी नगर कारंजा या आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सदर कारवाई पल्लवी पान सेंटर कारंजा या घटनास्थळावर करण्यात आली व या कारवाईमध्ये देशी दारू कि.660/- रु एवढा माल मिळाला आहे.या कारवाईसाठी सपोउपनी नारायण जाधव, नापोका मुकेश भगत,अमोल इंगोले,पोका राजेश गिरी,अश्विन जाधव,निलेश इंगळे,प्रविण राऊत,किशोर खंडारे, मनापोका तहेमीना, चापोका मिलिंद गायकवाड,शाम इंगळे यांनी मोलाची भुमिका बजावली.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या