💥मुंबईसह कोकण परिसरात झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक प्रवासी रेल्वे गाड्या रद्द....!


💥रद्द करण्यात आलेल्या रेल्वे मध्य- दमरे विभाग💥

1) 02780 अप,हजरत निजामुद्दीन -- वास्को *गोवा* सुपरफास्ट एक्स,दि.25 जूलै ला रद्द करण्यात आली आहे.

2) 02618 अप,हजरत निजामपद्दीन -- एर्नाकुलम *मंगला लक्षद्वीप* सुपरफास्ट एक्स,दि.24 जूलै ला रद्द करण्यात आली आहे.

द.प.रेल्वे आणि कोंकण रेल्वे वर जलभराव,,,रद्द गाड्यांची यादी*👆👇

1) 02111 डाऊन,मुंबई - अमरावती सुपरफास्ट एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

2) 02112 अप,अमरावती - मुंबई सुपरफास्ट एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

3) 02169 डाऊन,मुंबई - *नागपुर* सेवाग्राम सुपरफास्ट एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

4) 02170 अप,नागपुर - मुंबई *सेवाग्राम* सुपरफास्ट एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

5) 01141 डाऊन, मुंबई - आदिलाबाद *नंदीग्राम* एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

6) 01142 अप, आदिलाबाद - मुंबई *नंदीग्राम* एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

7) 02197 डाऊन,कोयंबतुर - जबलपुर सुपरफास्ट एक्स,दि.26 जूलै पर्यंत रद्द राहिल.

8) 07611 अप,नांदेड - मुंबई *राज्यराणी* एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

9) 07612 डाऊन,मुंबई - नांदेड *राज्यराणी* एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

10) 07613 डाऊन,पनवेल - नांदेड एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

11) 07614 अप,नांदेड - पनवेल एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

12) 07617 अप,नांदेड - मुंबई  *तपोवन* एक्स,दि.24 जूलै ते 27 जूलै पर्यंत रद्द राहिल.

13) 07618 डाऊन,मुंबई - नांदेड *तपोवन* एक्स,दि.25 जूलै ते 28 जूलै पर्यंत रद्द राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या