💥शिवसेना संभाजीनगर च्यावतीने पूरग्रस्तांना 2000 ब्लांकेट्स रवाना...!


💥याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती💥 

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर / औरंगाबाद (दि.30 जुले) - जुलैमहाराष्ट्र राज्यातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे यापूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानांच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून व युवासेनाप्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक दिलेली आहे याला साद देत शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे याच्यावतीने 2000 ब्लांकेट्स पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून रवाना करण्यात आले आहे   याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले युवासेना उपसचिव माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता देव उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप विभागप्रमुख नरेश भालेराव नंदू लबडे बाळासाहेब दानवे विशाल राऊत युवा सेनेचे चिटणीस धर्मराज दानवे राजेश बनकर आकाश दानवे देविदास खरात स्वप्नील गव्हारे उपस्थित होते...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या