💥परभणी जिल्ह्यात आज रविवारी आढळले ८२१ कोरोनाबाधीत रुग्ण...!

💥जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥

परभणी (दि.३० एप्रिल) - परभणी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या संतर्कतेमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण यशस्वी औषधोपचारा नंतर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हळुवारपणे वाढतांना दिसत असून आज रविवार दि.२ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या ५१२ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आज रविवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या