💥भारतीय राष्ट्रवादी पार्टीने सुरू केलेले बिआरपी कोविड-19 मदत कक्षाला यांना महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेरून सुद्धा प्रतिसाद...!


💥भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे संपर्क प्रमुख अजित संचेती यांच्या कडे कक्ष प्रमुख पदाची जवाबदारी सोपवली💥

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र मध्ये व पुणे ,पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड स्वरूपात वाढली या मध्ये अशी परिस्थिती झाली की रुग्णां ऍडमिट करण्यासाठी नॉर्मल बेड,ऑक्सिजन बेड , आय सी यु  व व्हेंटिलेटर बेड मिळत  नव्हते व हे सुरू असताना त्या मध्ये रेमडीसिवर हे इंजेक्शन चा तुटवडा हे बघत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्क प्रमुख अजित संचेती यांच्या कडे कक्ष प्रमुख जवाबदारी सोपवली.

      पहिली पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर हे कक्ष सुरू झाले सुरवातीला ६ पदाधिकारी यांच्यात सुरू करण्यात आली , पाहिले 5 दिवस बेड मदती साठी फॉर्म व तक्रार फॉर्म सुरवात करण्यात आली 2 एप्रिल सुरवात करण्यात आली या टीम मध्ये आज 23 पदाधिकारी,काही समाजसेवक व काही डॉ या मध्ये आज काम करत आहेत व आज आमची पूर्ण टीम महाराष्ट्र भर काम करत आहेत एकूण 45 जण काम करत आहेत,या मध्ये आज पर्यंत 200 च्या वर ऑक्सिजन बेड,53 च्या व्हेंटिलेटर बेड,नॉर्मल 20 बेड व 15 जणांना प्लाझमा मिळून देण्यात आले आहे भारतीय राष्ट्रवादी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून इंजेक्शन वाटप हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात सुरू झाले,आणि आज सर्व हॉस्पिटला इंजेक्शन मिळत आहे व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकना होणार त्रास कमी झाला, अजून ही आमची टीम 24/7 काम करत आहे .

       महाराष्ट्र मदत  कक्ष प्रमुख अजित संचेती यांच्या नेतृत्वाखाली  adv मनुजा साळवे,मनोहर किंगे, अक्षय घोडके,गिरीश पाटील,कुशल शुक्ला,आशुतोष देवकर,शबनम तांबोळी,शुभम राठोड,स्वप्नील खंदारे,प्रथमेश अहिरे व पदाधिकारी आणि आम्हाला डॉ साहेब आणि जिल्हाअधिकारी यांच्या मार्गदर्शनवर सुरू आहे, आमचा मदत कक्ष नं 7030402160,7397972328,7038570875,8600453455

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या