💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे ज्वारी पीक स्पर्धा संपन्न....!


💥शेतकरी बालासाहेब आवरगंड यांच्या शेतात ज्वारी पीक स्पर्धा व पीक कापणी प्रयोग करण्यात आला💥

💥लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी)

ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथे दिनांक ०७ एप्रिल रोजी शेतकरी बालासाहेब आवरगंड यांच्या शेतात ज्वारी पीक स्पर्धा व पीक कापणी प्रयोग करण्यात आला यावेळी एक गुंठ्या मध्ये (१२.८० की.ग्रॅ.) ईतके वजन झाले .


यावेळी पीक कापणी प्रयोगासाठी कृषी सहाय्यक सौ.जी.डब्लु. रणेर ,माखणी चे सरपंच गोविंद आवरगंड ,सदस्य वसंत आवरगंड ,प्रगतशील शेतकरी तथा पत्रकार जनार्दन आवरगंड ,बालासाहेब आवरगंड ओंकार आवरगंड यांच्या सह आदींची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या