💥वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांना पितृशोक..!


💥त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले १ मुलगी नातवंडे असा मोठा परिवार💥

हिंगोली  : जिल्ह्यातील वसमत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री.प्रवीण फुलारी साहेब यांचे वडील तथा सेवा निवृत्त गट शिक्षण अधिकारी श्री बाबुराव मारोतराव फुलारी साहेब  वय ७४ यांचे आज अल्पशा: आजाराने  दुःखद निधन झाले त्यांच्यावर मागील ५ दिवसापासून नांदेड येथील नवोदय रुग्णालयात उपचार सुरु होते त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले १ मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे  ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो व फुलारी परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या