💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - बुधवारच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या....!

 


💥बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार; शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय💥

✍️ मोहन चौकेकर

☀️राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

☀️पंढरपूर निकाल हाती येण्यास रात्र होणार, कोविड चाचणीशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश नाही

☀️महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

☀️सीरम इंस्टिट्यूटकडून कोरोना लसीची किंमत कमी, अदर पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

☀️Be Positive : शंभरी पार केलेले आजोबा अन् शंभरीतल्या आजीबाईंची कोरोनावर मात;

☀️बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार; शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय.

☀️कोविन ॲपवर लसीकरण नोंदणीला सुरुवात, पहिल्या एका तासात 18 वर्षांवरील 35 लाख लोकांची नोंदणी

☀️लसींचा साठा संपत आल्याने पिंपरी चिंचवड शहरात अनेक केंद्रावर आज लसीकरण बंद असेल. त्यामुळे महापालिकेच्या 64 पैकी केवळ 12 केंद्र खुली ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय झालाय

☀️नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरण निम्म्याहून अधिक कोरडेठाक

☀️राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

☀️राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

☀️नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील 'ऑक्सिजन सिस्टर' संकल्पना राज्यभर राबवणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती                       

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या