💥पुर्णा येथील समता विघालय व सामित्री बाई फुले विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एन.एम.मानवते यांचे दुःखद निधन...!


💥नांदेड येथे वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे अल्पशः आजाराने निधन झाले💥 

पुर्णा (दि.२६ एप्रिल) - समता विघालय व सामित्री बाई फुले विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष श्री नागोराव मालोजी मानवते तथा एन.एम. मानवते यांचे नांदेड येथे अल्पशा आजाराने निधन झाले ते 85 वर्षाचे होते सुरुवाती पासुनच समाजसेवेचा छंद असल्याने त्यानी भारतीय बौद्ध महासभेचे काम केले भैय्यासाहेब आंबेडकर प्रकाश आबेडकर यांचे मानवते यांच्या घरी येणे जाने होते त्यानी त्यावेळेस परभणी सिंगणापूर मतदार संघातून माजी राज्यमंत्री रावसाहेब जामकर सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात विधान सभेची निवडणूक लढविली होती तसेच नांदेड लोकसभा सुद्धा लढविली होती नंतर परभणी  नांदेड व हिगोली जिल्हामधे समाज सेवा सुरुवात केली व त्या माध्यमातून शाळा संस्था स्थापण के लेल्या यांच्या समता विद्यालय पूर्णेतून बरेच नेते मंडळी घडलीबरेच शिक्षक सुद्धा घडून गेले व अनेक अनेक शिक्षकाचे जिवन सुधरवीले त्याच्या पत्नी मंगल ताई मानवते ह्या सुद्धा मुख्याधापीका म्हणून सेवानिवृत झाल्या आहेत मुख्याधापक राहुलं मानवते हे त्यांचे सुपुत्र सध्या संस्थेचा कारभार सांभाळत आहेत समाजाच्या विविध स्थरातून त्यांना श्रध्दांजली वाहाण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या