💥परभणी जिल्ह्याचे खा.संजय जाधव यांच्याकडून कोरोनाबाधीत रुग्णांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी मदत केंद्र सुरू...!


💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या झाले हस्ते उद्घाटन संपन्न ; कोरोनाबाधितांसह कुटूंबियांना सर्वतोपरी करणार मदत💥

परभणी (दि.१६ एप्रिल) ;  जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसह त्याच्या कुटूंबियांना कोरोना महामारीच्या आपत्ती काळात रुग्णालयात भरती करण्यासह तपासणी,औषधोपचार तसेच भोजनासह अन्य अडीअडचणीत मदतीकरिता जिल्ह्याचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ रोजी शिवसेना मदत केंद्र कोविड १९ हे सुरू केले आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या हस्ते आज शुक्रवारी दुपारी वसमत रस्त्यावरील संपर्क कार्यालयात या मदत केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यावेळी परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ.राहूल पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे,महापालिका आयुक्त देविदासराव पवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, नगरसेवक अतुल सरोदे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते यावळी उपस्थित होते.

खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या मदत केंद्राव्दारे शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या कुटूंबियांना योग्य ते मार्गदर्शन मिळेलच त्यापाठोपाठ त्यांच्या अडीअडचणी व अऩ्य समस्यासुध्दा सुटतील असा विश्वास व्यक्त केला सरकारी व खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी तैणात असणार असून संबंधितांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, सर्वतोपरी मदतीचा हात निश्रि्चत मिळेल असेही ते म्हणाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवसेना मदत केंद्रावर बबनराव मुळे 9767106363 हे मदतीसाठी उपस्थित असतील. करीम हॉस्पीटलमधून महेश येरळकर 9096933359, संतोष कांबळे 7972113309, सचिन मोटे 9823147550 यांच्यासह अशोक कांबळे,उदय गिरी, विनोद शहाणे,अजीत ठाकूर,विकी पाष्टे, सुमीत पाचलिंग, बंडू अण्णा जाधव, विकास जैस्वाल, सचिन यंदे, अरुण जाधव हे मदतीसाठी उपलब्ध असतील.

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरमधून शेख शब्बीरभाई 9923153242,पाडेला हॉस्पीटलमधील मदत केंद्रावर बॉबी सूर्यवंशी 9096499971,अमोल कुलथे 9890849949, गजानन दमकोंडे 9403062020,सतीश नारवाणी 9422111110 यांच्यासह ओंकार शहाणे, विरू शहाणे,अजय शहाणे, सचिन निर्वळ, प्रमोद टाक,निखील फुलारी, जनार्धन सोनवणे,प्रकाश पाचपुंजे, मुंजीज गिराम, ओम खोतकर, संदीप बामणे, अमित खेत्री आदी उपस्थित असतील.....

नावंदर हॉस्पिटलमधील मदत केंद्रावर अतुल सरोदे 9422104777, अबोली हॉस्पीटलमधील मदत केंद्रावर अंगद अंभुरे 9518950902, स्वाती क्रिटिकल मदत केंद्रावर रामप्रसाद रणेस 9527437777, अक्षदा मंगल कार्यालयातील मदत केंद्रावर प्रदीप भालेराव 9011192224, अंभोरे हॉस्पिटल येथील मदत केंद्रावर व्यंकटेश वाघ 9423444692, संदीप देशमुख 9970634063, संजय सारणीकर 9767100358, उमेश वाघमारे, शेखर सवंडकर, शाम झिंजान, प्रवीण टेकाळे, राहूल ठाकूर, चिरायू हॉस्पिटल येथील मदत केंद्रावर गंगाप्रसाद आणेराव 9921747777, लाईन लाईन हॉस्पिटलमधील केंद्रावर भगवानराव धस 9923179797, लोटस हॉस्पिटलमधील केंद्रावर विजयसिंह ठाकूर 9823135404, परभणी आयसीयू केंद्रावर विलास अवकाळे 9764332111, अनन्या हॉस्पिटल केंद्रावर गुणाजी अवकाळे 8208296404, सिध्दीविनायक हॉस्पिटल केंद्रावर प्रल्हाद चव्हाण 9673806015, सूर्या हॉस्पिटल केंद्रावर संजय सारणीकर 9921808052, धानोरकर हॉस्पिटल केंद्रावर विठ्ठल पंढरे 9527454549, व हयात हॉस्पिटल केंद्रावर भास्कर हेगडे 9766464211, सुभाष आहेर 9511237291, आकाश पांचाळ 7020597300, पिराजी नरवाडे 70201958057, अमोल भिसे 9021132813, पिराजी आहेरकर, सुनील चिमटे, बाळासाहेब जाधव, पांडूरंग खिल्लारे, मारोती इक्कर, श्रीरंग इक्कर, अर्जुन रणेर, सुभाष माने आदी कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध असतील, असे खासदार जाधव यांनी म्हटले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या