💥नांदेड जिल्ह्याचे शिवसेना मा.जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांचे दुःखद निधन...!


💥मागील काही दिवसांपासून हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते💥

नांदेड (दि.१५ एप्रिल) नांदेड जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांचे आज गुरुवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ६-०० वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या