💥करोना चाचणीचे बनावट अहवाल देणारा अटकेत.......!


💥त्याने ३७ व्यक्तींना खोटे अहवाल दिल्याची माहिती तपासात उघड झाली💥

मुंबई ः करोना चाचणीचा बनावट अहवाल देत रुग्णांची फसवणूक करणाऱ्या नामांकित खासगी प्रयोग शाळेच्या तंत्रज्ञास चारकोप पोलिसांनी अटक केली महोम्मद सलीम महोम्मद उमर वय २९ असे  त्याचे नाव आहे त्याने ३७ व्यक्तींना खोटे अहवाल दिल्याची माहिती तपासात उघड झाली. 

एका खासगी आस्थापनात काम करणाऱ्या चारू चौहान यांनी  पोलीस ठाण्यात येऊन एका नामांकित लॅबद्वारे केलेल्या चाचणीबाबत संशय व्यक्त केला अन्य कर्मचाऱ्यांसह चौहान यांनी खासगी लॅबद्वारे चाचणी करून घेतली करोनाबाधीत नसल्याचा अहवाल त्यांनी कंपनीत सादर केला मात्र क्युआर कोडमुळे हा अहवाल अन्य व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या