💥पुर्णेतील कै.विठ्ठलराव मोरे मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर साजरी...!


💥याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक बगाटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥 

पुर्णा (दि.१४ एप्रिल) - येथील कै.विठ्ठलराव मोरे मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात आज मंगळवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुतीराव भुसारे माधव नागठाणे महेश कुलकर्णी शिवाजी कदम मारुती कमळे शेख नईम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या