💥गंगाखेड येथील अर्जुन शेंडगे यांचे दुःखद निधन......!


💥त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे💥

गंगाखेड ( दि.१० एप्रिल) - शहरांतील प्रसिद्ध टेलर अर्जुन दगडोबा शेंडगे यांचे आज शनिवार दि.१० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ३.५० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मुत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे शहरांतील प्रसिद्ध टेलर गोविंद शेंडगे बालाजी शेंडगे यांचे ते वडील होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या