💥वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोना बाधित रुग्णांची भर....!


💥जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्ण १७७९१💥

वाशिम (दि.७ एप्रिल) - शहरातील सुंदरवाटिका येथील ३, भीम नगर येथील १, काळे फाईल येथील १, नंदिपेठ येथील १, हिवताप कार्यालय परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील ७, शुक्रवार पेठ येथील २, वाटाणे वाडी येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील २, सिंधी कॉलनी येथील १, सुफिया नगर येथील १, कोल्हटकरवाडी येथील २, गव्हाणकर नगर येथील १, सुभाष चौक येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, अकोला नाका येथील ३, लाखाळा येथील २, बाकलीवाल कॉलनी येथील १, नवीन नगरपरिषद परिसरातील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, अल्लाडा प्लॉट येथील २, पुसद नाका येथील १, जानकी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, शिवाजी चौक येथील १, तिरुपती सिटी येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, कोकलगाव येथील १, वारा जहांगीर येथील २, नागठाणा येथील ७, सोनखास येथील १, सुपखेला येथील २, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील ५, सुकळी येथील १, एकांबा येथील १, शेलू बु. येथील १, ब्रह्मा येथील १, धानोरा मापारी येथील १, हिवरा रोहिला येथील १, कळंबा महाली येथील २, झाकलवाडी येथील १, 

*रिसोड* 

शहरातील मारोती मंदिर परिसरातील १, अनंत कॉलनी येथील १, शनी मंदिर परिसरातील १, वाणी गल्ली येथील १, आसन गल्ली येथील २, गणेश नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड येथील २, कोयाळी येथील २, सवड येथील २, देगाव येथील १, पाचंबा येथील १, वाकद येथील ११, महागाव येथील १, आंचळ येथील २, गोवर्धन येथील १२, चिखली येथील ३, नावली येथील २, चाकोली येथील १, बेलखेडा येथील २, 

*मालेगाव*

शहरातील १४, शेलगाव येथील २८, शिरपूर येथील ३, पांगरी कुटे येथील १, मुंगळा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, नंधाना येथील १, नागरतास येथील १, अमानी येथील १, चांडस येथील १, जऊळका येथील २, शेलगाव इंगोले येथील १, जांभरुणवाडी येथील १, गुंज येथील १, इराळा येथील १, 

*मंगरूळपीर* 

शहरातील बायपास रोड परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, माळीपुरा येथील १, अशोक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली येथील १, वनोजा येथील १, चांभई येथील २, सावरगाव येथील १,

*कारंजा*

शहरातील शांती नगर येथील २, जिजामाता चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, बसस्थानक परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, गणेश नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव येथील १, मनभा येथील १, पिंपळगाव येथील १, उंबर्डा येथील १, सुकळी येथील १, कुपटी येथील ३, धानोरा ताथोड येथील १, धोत्रा येथील १, 

*मानोरा*

शहरातील तहसील कार्यालय जवळील १, वातोडा येथील १, वटफळ येथील १, धामणी येथील १, गव्हा येथील १, साखरडोह येथील २, वाईगौळ येथील ४, रुई येथील ३१, उमरी येथील ५, गोस्ता येथील ५, कोंडोली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 *कोरोना बाधितांची सद्यस्थिती*

 एकूण पॉझिटिव्ह – १७७९१

ऍक्टिव्ह – २१५१

डिस्चार्ज – १५४४३

मृत्यू – १९६

 

(टीप : वरील आकडेवारी इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या