💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवार दि.२० एप्रिल रोजी आढळले १२११ कोरोनाबाधीत रुग्ण...!

 


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान १८ कोरोनाबाधीत रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू💥 

परभणी (दि.२० एप्रिल) - जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्षरशः थैमान घातल्याचे दिसत असून जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत असून कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.जिल्ह्यात आज मंगळवार दि.२० एप्रिल २०२१ रोजी तब्बल १२११ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजला असून आज मंगळवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान १८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून प्रेसनोटद्वारे कळवण्यात आहे आहे तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ८४२ कोरोनामुक्त व्यक्तींना आज मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या