💥औरंगाबाद येथील विशेष पोलीस अधिकारी कल्पना बाबा गाडे यांना मातृशोक...!


💥मातोश्री सत्यभामाबाई बन्सी सातदिवे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशः आजाराने घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन💥 

औरंगाबाद (दि.२८ एप्रिल) - येथील विशेष पोलीस अधिकारी कल्पना बाबा गाडे यांच्या मातोश्री सत्यभामाबाई बन्सी सातदिवे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज बुधवार दि.२८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास कोरोना आजारामुळे घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले त्यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात ४ मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार असून औरंगाबाद येथील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक महानायकचे संपादक श्री.बाबा गाडे यांच्या सत्यभामाबाई बन्सी सातदिवे या सासुबाई होत्या..इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व रणदिवे-गाडे कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या