💥औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी पुन्हा 1508 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर तर 30 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू....!


💥जिल्ह्यात 71340 कोरोनामुक्त, 15361 रुग्णांवर उपचार सुरू💥

औरंगाबाद  :    औरंगाबाद जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (887)  :

घाटी 6, औरंगाबाद 8, सातारा परिसर 25, शिवाजी नगर 10, गारखेडा 15, बीड बायपास 16, मुकुंदवाडी 9,  कोंकणवाडी 1, लेबर कॉलनी 1, सिडको 5, भवानी नगर 1, मयुर पार्क 5, छावणी 3, गजानन नगर 8, सरस्वती नगर 1, देवळाई 6, विशाल नगर 1, नाथनगर 1, गजानन कॉलनी 6, हनुमान नगर 4, त्रिमूर्ती चौक 3, शिवशंकर कॉलनी 4, देशमुख नगर 2, फकिरवाडी 1, विद्यानगर 1, उल्कानगरी 17, एन-6 येथे 7, तिरूपती नगर 1, देवळाई रोड 11, न्यु हनुमान नगर 5, मल्हार चौक 2, गादिया विहार 3, अपना नगर 1, जय भवानी नगर 12, भानुदास नगर 3, एन-5 येथे 12, जुना मोंढा 1, जाधववाडी 7, टाऊन सेंटर 1, डीमार्ट साईनगरी 1, बसैये नगर 1, साईकृपा 1, श्रेय नगर 8, सिंधी कॉलनी 2, दशमेश नगर 2, जालान नगर 5, मिटमिटा 4, बन्सीलाल नगर 5, लक्ष्मी कॉलनी 1, ज्योती नगर 7, दिशा संस्कृती अपार्टमेंट 1, राम नगर 1, जिंजर हॉटेल 1, पैठण रोड 6, भावसिंगपूरा 5, कांचनवाडी 4, ईटखेडा 11, एकनाथ नगर 2, अमृतसाई प्लाझा 2, भाग्य नगर 1, पद्मपूरा 3, शहानूरमियॉ दर्गा 2, एन-9 येथे 8, पडेगाव 6, चिनार गार्डन 2, पैठण गेट 2,  समर्थ नगर 4, खोकडपूरा 1, श्रीनिकेतन कॉलनी 2, टिळकपथ 3, दिवानदेवडी 1, एस.बी.कॉलेज मुलांचे वसतीगृह 1, हडको 2, टिळक नगर 3, श्रीकृष्ण नगर 4, नंदनवन कॉलनी 2, रेणूका नगर 2,  रेणूका पुरम कॉलनी 1, संग्राम नगर 1, हायकोर्ट कॉलनी 1, दिशा नगरी 4, म्हाडा कॉलनी 3, हुसेन नगर 1, सुधाकर नगर 2, पंचायत समिती 1, दर्शन विहार कॉलनी 1, आलोक नगर 6, क्रांती चौक 3, नक्षत्रवाडी 5, देवा नगरी 2, सादत नगर 1, एन-2 येथे 6, पुंडलिक नगर 3, रामनगर 3, एमआयडीसी चिकलठाणा 2, एन-4 येथे 9, हर्सूल 3, चैतन्य हाऊसिंग सोसायटी 1, विजय नगर 3, सरस्वती नगर 1, तिरुपती विहार 1, अशोक नगर 2, महेश नगर 1, मेहर नगर 2, टी.व्ही.सेंटर 2, शास्त्री नगर 1, महेश नगर 1, भारत नगर 1, न्याय नगर 5, ओमशांती नगर 1, बाळकृष्ण नगर 3, बंजारा कॉलनी 1, सूतगिरीण चौक 1, माऊली नगर 1, उस्मानपूरा 5, पेठे नगर 1, आयुक्त निवास 1, चिकलठाणा 7, श्री बालाजी हायस्कुल 1, महाजन कॉलनी 2, ठाकरे नगर 5, नारायण पुष्प हाऊसिंग सोसायटी 1, विश्रांती नगर 1, कॅनॉट प्लेस 1, संजय नगर 2, विठ्ठल नगर 6, कासलीवाल गार्डन 3, एन-3 येथे 5, उत्तमनगर 1, मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी 1, एन-1 येथे 4, न्यु एस.टी.कॉलनी 3, नागसेन नगर 1, महावीर नगर 1, मुकुंद नगर 2, विनायक कॉलनी 1, बेगमपूरा 1, सत्यम नगर 1, भक्ती नगर 1, एन-7 येथे 11, साईराज अपार्टमेंट सिडको 4, सुदर्शन नगर 1, गुलमोहर कॉलनी 3, साई नगर 2, संत ज्ञानेश्वर नगर 3, विद्यानिकेतन कॉलनी 1, साईराज नगर 1, म्हसोबा नगर 3, यादव नगर हडको 1, नवजीवन कॉलनी 3, ज्ञानेश्वर नगर 1, मयुर नगर हडको 2, एन-13 येथे 1,  गितांजली हाऊसिंग सोसायटी 1, नवनाथ नगर हडको 1, जटवाडा रोड 4, एन-11 येथे 5, वानखेडे नगर 1, सुराणा नगर 1, सनी सेंटर 2, एन-8 येथे 4, सुवर्ण नगर जालना रोड 1, आंबेडकर नगर 1, विष्णू नगर 1, पिसादेवी रोड 1, सौभाग्य हाऊसिंग सोसायटी 1, न्यु बालाजी नगर 1, एपीआय कॉर्नर 3, जवाहर कॉलनी 1, भगतसिंग नगर 1, गौतम नगर 1, श्रध्दा नगर 1, जालना रोड 1, लाईफ लाईन हॉस्पीटल 1, मिलकॉर्नर 1, सुरेवाडी 1, पवन नगर 2, अभिरा नगर 1, उदय नगर 1, चितेपिंपळगाव 1, वेदांत नगर 2, नंदिग्राम कॉलनी 1, न्यु उस्मानपूरा 1, सोनिया नगर 2, आदर्श नगर 1, चुना भट्टी पैठण गेट 1, कुशल नगर 1, प्रतापनगर 1,आनंद नगर पैठणरोड 1, पुरण नगर सेवन हिल 1, न्यायमूर्ती नगर 4, अन्य 304

ग्रामीण (621) :

बजाज नगर 20, सिडको वाळूज महानगर 11, साकेगाव 1, पैठण 1, जांभई 1, कोलावडी 1, सांजूळ 1, ममनाबाद 1, झाल्टा 3, वैजापूर 1, सावंगी 4, चिंचोली लिंबाजी 1, कन्नड 3, लासूर स्टेशन 1, अंजनडोह 1, काटेपिंपळगाव गंगापूर 1, भालगाव 1, तिसगाव 2, वडगाव कोल्हाटी 5, शिवकृपा हाऊसिंग ग्रुप वाळूज 1, स्वेद शिल्प हाऊसिंग सोसायटी 2, पाटोदा 2, साजापूर 2, आयोध्या नगर वाळूज 1, गोकुळधाम नाईक नगर 1, वाळूज हॉस्पीटल 4, लिंबे जळगाव गंगापूर 1, करंजखेडा कन्नड 1, अन्य 546

मृत्यू (30) :

घाटी (20)

  1. पुरूष/75/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
  2. पुरूष/58/पैठण, जि.औरंगाबाद.
  3. पुरूष/70/लोणी बुद्रुक, जि.औरंगाबाद.
  4. स्त्री/78/झाल्टा, जि.औरंगाबाद.
  5. पुरूष/70/वैजापूर, जि.औरंगाबाद.
  6. पुरुष/53/गरमपाणी, औरंगाबाद.
  7. पुरूष/68/एस.टी.कॉलनी, औरंगाबाद.
  8. पुरूष/62/उस्मानपूरा, औरंगाबाद
  9. पुरूष/73/म्हाडा कॉलनी, औरंगाबाद.
  10. स्त्री/82/पहाडसिंगपूरा, औरंगाबाद.
  11. पुरूष/70/पंचशील नगर, वैजापूर, जि.औरंगाबाद.
  12. पुरूष/70/खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.
  13. स्त्री/79/भावसिंगपूरा,औरंगाबाद.
  14. पुरूष/62/एन-2, हडको औरंगाबाद.
  15. स्त्री/63/ब्रिजवाडी, चिकलठाणा, औरंगाबाद.
  16. पुरूष/71/एन-11, हडको, औरंगाबाद.
  17. पुरूष/72/जाधव गल्ली, गंगापूर, जि.औरंगाबाद.
  18. पुरूष/80/बुध्द नगर, जवाहर कॉलनी,औरंगाबाद.
  19. पुरुष/59/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
  20. पुरूष/53/विटावा, गंगापूर, औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

  1. स्त्री/45/देवगाव रंगारी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (09 )

  1. स्त्री/62/संत ज्ञानेश्वर नगर, एन-9, हडको, औरंगाबाद.
  2. पुरूष/72/बी-7, वार्म लोटस, कांचन नगर, पैठण रोड, औरंगाबाद.
  3. स्त्री/56/घर क्रमांक-13, संघर्ष नगर, एन-2, सिडको, औरंगाबाद.
  4. पुरूष/81/एन-4, सिडको, औरंगाबाद.
  5. पुरूष/47/बाजार सावंगी, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.
  6. पुरूष/55/आखातवाडा तांडा, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.
  7. पुरुष/54/वाळूज महानगर, ता.जि.औरंगाबाद.
  8. पुरूष/72/शिरुर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
  9. पुरूष/35/मांजरी, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 1 प्रवासी पॉझिटिव्ह आढळला

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .

1) रेल्वेस्टेशन येथे 4 एप्रिल 2021 रोजी 107 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 3 एप्रिल घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 4 एप्रिल रोजी  प्राप्त झाला असुन यात  कोणीही  प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.

2) विमानतळ येथे 3  एप्रिल 2021 रोजी 78 प्रवाश्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 3  एप्रिल रोजी  घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 4  एप्रिल रोजी  प्राप्त झाला असुन यात  1  प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला .

एंट्री पॉईंट कोरोना चाचणीत 70 पॉझिटिव्ह आढळले

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . आज दि. 4 एप्रिल 2021 रोजी शहरातील 6 एंट्री पॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली. यात 70 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

1) चिकलठाणा येथे 289 पैकी 20 पॉझिटिव्ह

2) हर्सूल टी पॉईंटवर 239 पैकी 21 पॉझिटिव्ह

3) कांचनवाडी येथे 123 पैकी 08 पॉझिटिव्ह

4) झाल्टा फाटा येथे 237 पैकी 05 पॉझिटिव्ह

5) नगर नाका येथे 705 पैकी 11 पॉझिटिव्ह

6) दौलताबाद टी पॉईंट येथे  179 पैकी 5 पॉझिटिव्ह

शहराचा एकूण चाचण्यात कोरोना बाधित होणारांचा दर 24.08  %

शहरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.  एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.  दि.  4  एप्रिल 2021  रोजी  हे प्रमाण 81.84  %  एवढे नोंदले गेले. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर हा दि.  4  एप्रिल 2021  रोजी 2. 04 % तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर ही वाढला आहे.  दि.  4  एप्रिल 2021  रोजी एकूण चाचण्यामध्ये बाधित होणारांचा दर 24.08  % नोंदला गेला.

शहरात 3783 नागरिकांच्या चाचण्या !

औरंगाबाद शहरात आज  दि 4  एप्रिल 2021  रोजी  मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 3783 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 2273  अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात  235   पॉझिटिव्ह आढळून आले.  विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 24  पॉझिटिव्ह आढळून आले.  आज दिवसभरात एकूण 1510 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या