💥पुर्णा शहरातील शहिद भगतसिंघ चौकात शहिद भगतसिंघ-राजगुरु-सुखदेव यांना बलिदान दिना निमित्त अभिवादन...!


💥आयोजक गजेंद्र ठाकूर यांनी भगतसिंघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

पुर्णा (दि.२३ मार्च) - शहरातील शहिद सरदार भगतसिंघ चौक परिसरातील तरुणांनी आज मंगळवार दि.२३ मार्च २०२१ रोजी शहिद भगतसिंघ राजगुरू सुखदेव यांच्या शहिदी दिना निमित्त परिसरातील तरुणांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक गजेंद्र ठाकूर यांनी भगतसिंघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर यावेळी उपस्थित श्नीनिवास तेजबंद, तुलजाराम उर्फ मुन्ना राठोड,संग्राम ठाकूर सुमित दर्गू,अनिकेत मोरे यांनी शहिदांना विनंम्र श्रध्दांजली अर्पण केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या