💥औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे प्रशासन सतर्क...!


💥जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रवाशी नागरिकांची होणार उद्या दि.२० मार्च पासून कोरोना चाचणी💥

औरंगाबाद (दि.१९ मार्च) - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून उद्या दि.२० मार्च २०२१ पासून शहरात येणारी प्रत्येक प्रवासी वाहन थांबवून प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाणार असून ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल असे डॉ. नीता पाडळकर यांनी नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या