💥सोशल मिडिया च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शेख ईफ्तखार यांची निवड झाल्याबद्दल ताडकळस पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार...!


💥यावेळी सत्कार प्रसंगी ताडकळस व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते💥

✍️लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी)


ताडकळस (दि.१ मार्च) - येथील पत्रकार बांधवांच्या वतीने मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया च्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार शेख ईफ्तखार यांची निवड झाल्याबद्दल ताडकळस पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल चे मुख्य संपादक सय्यद अखिल ,पत्रकार बाबरोद्दिन,ताडकळस मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी),उपाध्यक्ष फेरोज पठाण,कार्याध्यक्ष मदनराव आंबोरे ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धम्मपाल हानवते,पत्रकार शेख शेहजाद,सचिन सोनकांबळे,शमिम पठाण यांच्या सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या