💥सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व आदर्श धम्मउपासक दत्तराव बगाटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन......!


💥त्याच्या पश्चात मुलगा सुरेश बगाटे व नातवंडे असा मोठा परिवार आहे💥

पूर्णा (दि.27 मार्च) - नालंदा नगर येथील ज्येष्ठ धम्म उपासक व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दत्तराव बगाटे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी नांदेड या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आहे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी धम्म चळवळीला वाहून घेतले होते आंबेडकरी व धम्म चळवळ यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असायचा स्वभावाने ते अतिशय विनम्र नीतिमान व सदाचारी होते त्यांच्या अकाली निधनामुळे नालांदा नगर या ठिकाणी शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात मुलगा सुरेश बगाटे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

नांदेड या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या