💥औंढा नागनाथ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महाशिवरात्रीच्या दिवशी....!


💥कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते होणार ११ मार्च रोजी अनावरण💥 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ११ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता समाजातील जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते संपन्न होणार आहे. 

            हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा धनगर हटकर समाजाचे लाडके नेते व कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर यांनी या पुतळ्याचे अनावरण प्रमुख समाज बांधवांच्या उपस्थितीत होणार आहे असे पत्रकारांशी बोलताना सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या