💥नांदेड येथील माजी पोलिस सहायक उपनिरीक्षक हरीसिंघ सिलेदार यांचे दुःखद निधन....!


💥त्यांच्या पश्च्यात पत्नी,तीन मुलं,दोन मुली,सुनं,नातवंड असा मोठा परिवार आहे💥

नांदेड (दि. 30 मार्च) - नांदेड पोलीस दलात जवळपास 38 वर्षें प्रामाणिक सेवा बजावणारे माजी सहायक उपनिरीक्षक स. हरिसिंग पिता नानूसिंघ सिलेदार (77) यांचे दीर्घआजारने मंगळवार, दि. 30 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता सुमारास नगीनाघाट शमशानघाट येथे अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुलं, दोन मुली, सुनं, नातवंड असा मोठा परिवार आहे. पोलीस विभागात कार्यरत असतांना त्यांनी अनेकदा मोठी कामगिरी केली होती. तर बाहेर राज्यातून अतिरेकी अटक करून आणण्याचे धाडस केले होते.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या