💥कारमध्ये पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी आता एअरबॅग बंधनकारक...!


💥अपघाताला सामोरे गेले तर त्यांना कमीतकमी दुखावत व्हावी आणि प्राण वाचावेत असा यामागचा उद्देश💥

✍️ मोहन चौकेकर

कारमधील पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी आता एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणे आवश्यक असेल.

तर जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे अपघातप्रसंगी या एअरबॅग प्रवशांचा जीव वाचवतील. दरम्यान, नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती वाढतील असा अंदाज आहे कारमधून प्रवास करणारे प्रवासी एखाद्या अपघाताला सामोरे गेले तर त्यांना कमीतकमी दुखावत व्हावी आणि प्राण वाचावेत असा यामागचा उद्देश आहे....       

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या