💥वाशिम जिल्ह्यात आज गुरुवारी आणखी आढळले १८३ कोरोना बाधित रुग्ण...!


💥जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता💥  

वाशिम (दि.४ मार्च) - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, मंत्री पार्क येथील १, पोलीस वसाहत येथील १, इंदिरा गांधी चौक परिसरातील १, जानकी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, रिद्धी सिद्धी कॉलनी येथील २, गणेश नगर येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील २, संभाजी नगर येथील १, गणेश पेठ येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, कुंभारपुरा येथील १, वारा जहांगीर येथील १, पिंपळगाव येथील १, झाकलवाडी येथील १, सुकळी येथील ४, पार्डी आ. येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, मंगरूळपीर शहरातील दत्त मंदिर जवळील २, बायपास रोड परिसरातील ३, सुभाष चौक येथील २, श्रीनाथ नगरी येथील १, राजस्थान चौक येथील २, गणेश मंदिर जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, धोत्रा येथील ४, गोलवाडी येथील १, पिंपळखुटा येथील १, पार्डी ताड येथील १, वनोजा येथील ६, माळशेलू येथील २, आमगव्हाण येथील १, चिखली येथील १, पिंप्री येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील १, आरक येथील २, लाही येथील १, शिवणी येथील १, कळंबा येथील १, पेडगाव येथील ६, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील २, जैन मंदिर परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, कुटे वेताळ येथील १, वार्ड क्र. ६ येथील १, खवले वेताळ येथील १, सहारा पार्क येथील १, गणपती मंदिर जवळील १, नगरपंचायत जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चांडस येथील १, ढोरखेडा येथील १, अमानी येथील १, किन्हीराजा येथील १, पिंपळशेंडा येथील २, सोनाळा येथील १, रिसोड शहरातील महानंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, कवठा येथील १, एकलासपूर येथील १, मानोरा शहरातील गोकुळ नगरी येथील ८, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, संभाजी नगर येथील १, नाईक नगर येथील १, एसबीआय जवळील १, मुंगसाजी नगर येथील १, वसंतनगर येथील ३, पोहरादेवी येथील ५, भुली येथील ४, गळमगाव येथील २, हिवरा बु. येथील ७, चाकूर येथील १, देऊरवाडी येथील १, कारखेडा येथील ९, चिस्ताळा येथील १, फुलउमरी येथील १, कारंजा शहरातील साई विहार कॉलनी येथील ४, संतोषी माता कॉलनी येथील २, आशाताई गावंडे कॉलनी येथील १, प्रगती नगर येथील १, भारतीपुरा येथील ३, दामिनी नगर येथील २, यशवंत कॉलनी येथील १, महसूल कॉलनी येथील २, पत्रकार कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्य नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, मोठे राम मंदिर येथील १, एसबीआय जवळील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील २, अस्तना येथील २, विळेगाव येथील १, धनज येथील ५, धनज बु. येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून ८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ९५४३

ऍक्टिव्ह – १५४७

डिस्चार्ज – ७८३४

मृत्यू – १६१


(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या