💥गुरुवर्य डॉ.पूज्य.भदन्त उपगुप्त महाथेरो यांना आज उपसंपदा होऊन ४५ वर्ष पूर्ण...!


💥सामाजिक कार्यकर्ते साकेत कांबळे मित्र परिवाराने पुज्य गुरुवर्य डॉ.पूज्य.भदन्त उपगुप्त यांचे अभिनंदन करून घेतले आशिर्वाद💥

पुर्णा (दि.५ मार्च) येथील बुध्द विहाराचे अतीपुज्यनिय गुरुवर्य डॉ.पूज्य.भदन्त उपगुप्त महाथेरो यांना आज शुक्रवार दि.५ मार्च २०२१ रोजी उपसंपदा होऊन ४५ वर्ष पूर्ण झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते साकेत कांबळे व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करुन त्यांचे आशिर्वाद प्राप्त केले यावेळी बोलतांना साकेत कांबळे म्हणाले की अतीपुज्यनिय गुरुवर्य डॉ.पूज्य.भदन्त उपगुप्त महाथेरो यांचे सानिध्य आम्हास लाभले व त्यांच्या प्रबोधनामुळे बुद्धांचे प्रखंड विचारांचे विपुल धन प्राप्त झाले.अश्या महान त्यागी पूज्यनीय गुरुस पंचांग प्रणाम करून...आपणास असेच धम्म कार्य घडवण्यास भरपूर आयु,बल, प्राप्त होवो.हीच बुद्धांकडे मंगल कामना करतो यावेळी त्यांच्या सोबत मित्र परिवारातील असंख्य सदस्य उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या