💥सोलापूर ब्रेकिंग; सोलापूर ग्रामीण मध्ये कलम 144 अंतर्गत निर्बंध लागू....!

 


💥धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश💥

सोलापूर ग्रामीण मध्ये कलम 144 अंतर्गत निर्बंध लागू सोलापूर ग्रामीणमध्ये प्रत्येक शनिवार- रविवारी ग्रामीण भागातील दुकाने बंद सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत व्यवहार करण्यास परवानगी या निर्बंधात अत्यावश्यक सेवा मात्र  सुरळीत राहणार हे आदेश 31 मार्चपर्यंत आदेश लागू राहणार 

 जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार बंद राहणार सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या