💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक बापुराव जोगदंड(मालीपाटिल) यांचे वृध्दापकाळाने निधन..!


💥त्यांच्या पच्छात दोन मुले,पत्नी,दोन भाऊ,नातू पंतु असा मोठा परिवार आहे💥

पुर्णा (दि.१५ फेब्रुवारी) तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक बापुराव रुस्तूमराव जोगदंड यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी आज सोमवार दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी-८-३० वाजता प्राणज्योत मालवली.त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता.गावातील सामाजिक,धार्मिक कार्यात ते नेमीच अग्रेसर राहत.त्यांच्या पसच्यात दोन मुले,पत्नी,दोन भाऊ,नातू पंतु असा मोठा परिवार आहे.जय जवान जय किसान हायस्कुल कावलगाव येथील शिक्षक शिवाजी जोगदंड यांचे ते वडील व सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार जगदीश जोगदंड यांचे चुलते होत.
त्यांचा अंत्यविधी गौर येथे सायंकाळी ०४-०० वाजता होणार आहे....
इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व या दुःखद प्रसंगातून त्यांच्या कुटुंबास सावरण्याची शक्ती देवो अशी इश्वरा चरणी प्रार्थना.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या