💥जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस १४ फेब्रुवारी पासून धावणार..!


💥मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिला दिलासा💥

औरंगाबाद (दि.११ फेब्रुवारी) जालना-मुंबई जन्मशताब्दी विशेष एक्स्प्रेस हि प्रवासी रेल्वे गाडी येत्या १४ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
जन्मशताब्दी प्रवासी रेल्वे एक्सप्रेस गाडी औरंगाबाद मार्गे असल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या