💥परभणीत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य यांची जयंती साजरी...!


💥यावेळी शिवा संघटनेचे परभणी जिल्हा सहचिटणीस मयूर पेठे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.२७ फेब्रुवारी) - येथील साकला प्लाॅट येथे वसुंधरारत्न राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या १०५ व्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी शिवा संघटनेचे परभणी जिल्हा सहचिटणीस मयूर पेठे,हुळकुंडे ,चौधरी,प्रकाश पेटे,सौ.कंकरी,सौ.हुळकुंडे यांच्या सह आदींची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या