💥आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची गुट्टे यांची पंचायतराज समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार...!


💥राष्ट्रीय समाज पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष किशोरराव यांनी केला सत्कार💥

परभणी (दि.२५ फेब्रुवारी) - जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांची पंचायतराज समितीवर “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्ती झाल्याने “गोवा प्रदेशाध्यक्ष श्री किशोरराव” यांनी सत्कार केला त्याप्रसंगी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष परभणी जिल्हा अध्यक्ष ॲड. संदीप पाटील अळणुरे, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड व्यापारी संघाचे शहराध्यक्ष सचिन नाव्हेकर व सर्व व्यापारी मित्र....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या