💥राज्यात कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानची भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर....!


💥भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचे आवाहन💥

✍️ मोहन चौकेकर

शिर्डी : सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच भाविकांना साईबाबा मंदिरात प्रवेश...


*अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी..


*साई बाबांची पहाटे होणारी काकडआरती आणि रात्रीची शेजाआरतीस* *भाविकांना हजेरी लावता येणार नाही.. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आरती ..


*दर गुरुवारी निघणारी साईबाबांची पालखी रद्द..*


 *भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे - साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचे आवाहन..*


 *New rules of Saibaba Sansthan Shirdi due to Covid 19 pandemic...* *1.Darshan will start from morning 6 am till evening 9 pm...*

*2. Random covid test will be taken of Sai devotees in darshan Q*

*3.Devotees will not be able to attend Sai Baba's Kakad aarti in the morning and Shejaarti in the night* 

*4.Sai Baba's Palkhi which leaves every Thursday is being cancelled...*

*5.Devotees should come to Darshan only after booking in advance on website of Sai Sansthan*

*On www.sai.org.in*

*6.On Thursday,Saturday* nd *Sunday Advance* *Booking on official* *website is essential...*

*Appeal of Kanhuraj* *Bagate, Chief Executive* *Officer of Sai Sansthan ..*

 *Shirdi.*  

✍️ Mohan Choukekar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या