💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...!

 


💥छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले विनंम्र अभिवादन💥

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - गंगाखेड-पालम-पुर्णा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा रासपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकरजी गुटे यांनी आज शनिवार दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी पुर्णा शहरात उपस्थित राहून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन केले.

यावेळी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळू भिमरावजी कदम,आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश नारायनराव कदम,भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बालाजी सितारामजी कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या