💥पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता व श्रमदान शिबीर संपन्न....!


💥स्वच्छता अभियानास सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती💥

पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वच्छता व श्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . 

यावेळी सरपंच प्र.विकास गव्हाळे ,पशुपती शिराळे ,गजानन शिराळे ,नेहरू युवा केंद्राचे युवा गणेश फुलवळकर ,ग्रामपंचायत सदस्य मन्मथ नावकिकर ,उमाकांत शिराळे ,बसवेश्वर धुळशेटे ,भारतीय स्टेट बँकेचे विनोद चव्हाण ,किशन मिसाळ ,गंगाप्रसाद गुंजकर  यांच्या सह आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती .

हे शिबीर ग्रामपंचायत कार्यालय फुलकळस व नेहरू युवा केंद्र फुलकळस यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी झाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या