💥पुर्णा तालुक्यातील आडगाव (सु) ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा...!

 


💥सरपंच पदावर विठ्ठल शिरगोळे तर उपसरपंच पदावर कैलास पिडगे यांची निवड💥


पुर्णा (दि.९ फेब्रुवारी) - तालुक्यातील आडगाव (सु) ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून आडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर शिवसेनेचे विठ्ठल शिरगोळे तर उपसरपंच पदावर कैलास पिडगे यांची निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,पुर्णा नगर परिषद अध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा शिवसेना नेते मा.नगरसेवक संतोष एकलारे,शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शिवसेना पुर्णा शहर प्रमुख संकेत उर्फ मुजाभाऊ कदम,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,युवा सेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,शिवसेना नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,नगरसेवक शामराव कदम,युवा सेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,युवा सेना सरचिटणीस विद्यानंद तेजबंद आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या